Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद –

admin by admin
27/06/2021
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेस लोहारा तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
१५ जून ते १५ जुलै या काळात आयोजित मोहिमेत कुटुंबाचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी या उपक्रमाला लोहारा तालुक्यातील जेवळी, कानेगाव, सास्तूर व माकणी प्रभाग संघ उमेद अंतर्गत तालुक्यामध्ये चार प्रभाग संघ असून पोषण परसबाग तयार करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून तालुक्यामध्ये मागील १२ दिवसांमध्ये तालुक्यांमध्ये पोषण परस बागेचे निर्मिती करण्यात आली आहे.गर्भवती स्त्री, स्तनदा माता, किशोरवयीन मुले आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याचा दृष्टीने स्वतःच्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पोषणमूल्य असणारे अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच आठवडी बाजारामध्ये जो भाजीपाल्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी करून घरच्या घरी पिकवलेला विषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आहारामध्ये दररोज वापरता यावा तसेच रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या खाल्ल्या मुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात चालले आहे हे लक्षात घेऊन उमेद अभियान पोषण परसबाग विकसन मोहीम याला सुरुवात करून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पोषण परसबागा बनवलेल्या आहेत.या उद्देशाने उमेद अभियान महिलांसाठी काम करत आहे.या अभियानाच्या माध्यमातून लोहारा तालुक्यामध्ये जेवळी प्रभाग संघ अंतर्गत तालुकास्तरीय प्रियदर्शनी पोषण बाग शशिकला अशोक चौगुले यांच्या शेतामध्ये तीन गुंठे जमिनीवर १४ वाफ्याची प्रदर्शनीय पोषण परसबाग तयार करण्यात आली असून या पोषण बागेमध्ये १४ प्रकारच्या पालेभाज्या, गांडूळ खत युनिट, औषधी वनस्पती, फुल शेती, फळशेती, इत्यादी डेमो एकत्रित पोषण बागेमध्ये केलेले आहे. तसेच जेवळी प्रभागांमध्ये उत्तर जेवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथे नवप्रभा महिला प्रभाग संघ जेवळी अंतर्गत पोषण परसबाग तयार करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर वैयक्तिक तसेच सामूहिक पोषण बाग बनवण्यात येत आहे. सोबतच महिला बालकल्याण विभाग व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून ही पोषण बाग याची आखणी करण्यात येत आहे अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका अभियान व्यस्थापक प्रणिता कटकदौंड यांनी दिली.
लोहारा तालुक्यामध्ये पोषण बाग निर्मितीसाठी गाव पातळीवर कार्यरत असलेले कृषी सखी ,पशु सखी, प्रेरिका, बँक सखी, उद्योग सखी, मास्टर सखी व एकूणच उमेद चे सर्व केडर यांचे मोलाचे योगदान आहे. पोषण परसबाग आखणी, त्याचे नियोजन करण्यासाठी लोहारा तालुक्यामध्ये प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, सचिन गायकवाड , प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, प्रीतम बनसोडे ,सौरभ जगताप, अंतेश्वर माळी, सेंद्रिय शेती समन्वयक प्रदीप चव्हाण व शिवशंकर कांबळे यांचे पोषण बाग तयार व आखणी करण्याचे नियोजन आहे.

Tags: उमेदमाझी पोषण परसबागलोहारा तालुका
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन – लोहारा तालुक्यातील माकणी येथे विकास कामाचे उद्घाटन

Next Post

उमरगा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद – उमेद अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिम सुरू

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post

उमरगा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद - उमेद अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's