Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद – उमेद अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिम सुरू

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेस उमरगा तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ जून ते १५ जुलै या काळात आयोजित मोहिमेत कुटुंबाचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी या उपक्रमाला उमरगा तालुक्यातील बलसुर, कवठा, कुनाळी, आलुर, येणेगुर, दाळिंब, कदेर, तुरोरी, गुंजोटी या प्रभागामधे उमेद अंतर्गत तालुक्यामध्ये 9 प्रभाग संघ असून पोषण परसबाग तयार करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. \"\"तालुक्यातील गर्भवती स्त्री, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याचा दृष्टीने स्वतःच्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पोषणमूल्य असणारे अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच आठवडी बाजारामध्ये जो भाजीपाल्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी करून घरच्या घरी पिकवलेला विषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आहारामध्ये दररोज वापरता यावा तसेच रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात चालले आहे हे लक्षात घेऊन उमेद अभियान अंतर्गत पोषण परसबाग विकसन मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.\"\"उमरगा तालुक्यामध्ये पोषणबाग निर्मितीसाठी गाव पातळीवर कार्यरत असलेले आरोग्य सखी, कृषी सखी, प्रेरिका, बँक सखी व एकूणच उमेदचे सर्व केडर यांचे मोलाचे योगदान आहे.
पोषण परसबाग आखणी त्याचे नियोजन करण्यासाठी उमरगा तालुक्यामध्ये प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, सचिन सोनवणे, महेश ढोणे, संतोष राठोड, अभिमन्यू नाईक, भेदन राठोड, सुरज चव्हाण, गोकर्णा सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: उमरगा तालुकाउमेदमाझी पोषण परसबाग
Previous Post

लोहारा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद –

Next Post

मी पुन्हा येईन\’ नंतर आता \’मी संन्यास घेईन\’ – सोशल मीडियावर जोरदार चर्चा – ओबीसी आरक्षण गेलं हे पाप मोदी आणि फडणवीस यांचं – अभ्यासक हरी नरके यांचा आरोप

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

मी पुन्हा येईन\' नंतर आता \'मी संन्यास घेईन\' - सोशल मीडियावर जोरदार चर्चा - ओबीसी आरक्षण गेलं हे पाप मोदी आणि फडणवीस यांचं - अभ्यासक हरी नरके यांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!