वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा येथे डिजिटल एक्सरेचे उदघाटन उत्तमराव पाटील भातागळीकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.३) करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. राजशेखर चौधरी लातुर, योगगुरू श्री
वैजीनाथ कलशेट्टी येणेगुर, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ.सौ. रुपाली श्रीगिरे, श्री. खुने सर, प्रा. डॉ जयकुमार शामराज, श्री किशोर जावळे, श्री अनिल येलोरे व हॉस्पिटल कर्मचारी यांची उपस्थिती होती. डिजिटल एक्सरे सुविधा लोहारा येथे सुरु झाल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.