लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि.३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, हभप ज्ञानेश्वर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, जालिंदर कोकणे, अमीन सुबेकर, डॉ. हंगरगे, डॉ. हेमंत श्रीगिरे, नागन्ना वकील,कदत्तात्रय बिराजदार, शंकर अण्णा जट्टे, जगदीश लांडगे, नगरसेविका सारिका प्रमोद बंगले, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, नगरसेविका कमल भरारे, प्रमोद बंगले, शहाजी जाधव, विकास घोडके, सुधीर घोडके, प्रताप घोडके, दीपक मुळे, हरी लोखंडे, सलिम शेख, प्रकाश भगत, तुकाराम परसे, भरत सोनटक्के, चंद्रकांत पाटील, प्रकाश होडराव, शाम नारायणकर, श्रीकांत भरारे, प्रताप पाटील, आयनोद्दीन सवार, रौफ बागवान, इस्माईल मुल्ला, सोमनाथ गाडीलोहार, अशोक घोडके, संतोष फावडे, रघुवीर घोडके, प्रेम लांडगे, संभाजी विरुधे, आकाश विरुधे यांच्यासह समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहारा नगरपंचायत कार्यालय व श्रीगिरे हॉस्पिटलमध्येही जयंती साजरी करण्यात आली.