Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राजश्री साळुंके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान – सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात चार महिलांना पुरस्कार देऊन केले सन्मानित

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आशा गटप्रवर्तक राजश्री परमेश्वर साळुंके यांना बुधवारी (दि.३१) सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र माकणी अंतर्गत काम करणाऱ्या सालेगाव येथील आशा गटप्रवर्तक राजश्री परमेश्वर साळुंके यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याकडून देण्यात येणारा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी बुधवारी (दि.३१) सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रामसेवक एन. बी. भोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, गोपाळ माने, ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती, कृषी सखी व ग्रामस्थ उपस्थित होते. राजश्री साळुंके यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

\"अहिल्यादेवी

\"अहिल्यादेवी
राजश्री साळुंके यांनी सन २००९ पासुन प्राथमिक आरोग्य केंद्र माकणी येथे ४२ आशा व १८ गावचे आरोग्य विषयी काम करत आहेत. यामध्ये गावतील महिलांची आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणे, गरोदर मातेची वेळोवेळी काळजी घेणे, आशाताईंना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ० ते ५ वर्ष लाभार्थीचे लासिकरण करून घेणे, कोविड – १९ च्या अनुषंगाने गावोगावी गृहभेटी देऊन १०० टक्के लसीकरण करणे, कोविडसारख्या परिस्थितीत लोकांची मनोबळ वाढविण्याचे कामे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: अहिल्यादेवी होळकर
Previous Post

लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Next Post

ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनातील महत्वाचा दुवा – सीईओ राहुल गुप्ता

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनातील महत्वाचा दुवा - सीईओ राहुल गुप्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!