Vartadoot
Thursday, June 19, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा – माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट

admin by admin
01/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील १९९३ मध्ये पाहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत सोमवारी (दि.३१) माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी शाळेस २५ सिलिंग फॅन भेट दिले आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा पहिला माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा असल्याचे या माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. २९ वर्षापूर्वी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हा योगायोग जुळवून आणला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, हास्यविनोदात विद्यार्थी व शिक्षक रमले होते.


या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, मुख्याध्यापक मधुकर रोडगे, माजी मुख्याध्यापक दिनकर कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक शरणाप्पा जट्टे, तसेच आजी माजी शिक्षक एस.एम. शेख, माळी सर, कांबळे मॅडम, बी. डी. बादुले, घोडके सर, माळी मॅडम, पी एम बडूरे, डी एम फावडे, संजय संदिकर, मोहन शेवाळे, प्रशांत लांडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के. डी. पाटील यांच्यासह विद्यार्थी पांडुरंग घोडके, हरी पवार, शाम नारायणकर, वसीम पठाण, शकुर पठाण, जावेद शेख, अशोक हंचाटे, मनोज बादुले, सुशांत कांबळे, खासीम मुल्ला, शाम कोरे, लिंबराज कटके, बाळु माशाळकर, गणेश काटगावे, अमोल माळी, योगेश मिटकरी, संतोष शेवाळे, सुधीर कदम, योगेश वाघमारे, ईलाही सवार यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक सुरज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशरोद्दीन शेख यांनी तर शिक्षक सुरेश साळुंके यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माजी विद्यार्थी मेळावा
Previous Post

मोठी बातमी ! पीकविमा कंपनी विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल..

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले घवघवीत यश

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505735

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!