Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

admin by admin
19/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका आरती सतिश गिरी, ग्रामीण रुग्णालय लोहारा, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, लोहारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावना जपत प्रभागातील नागरीक व महिलांसाठी शुक्रवारी (दि.१८) मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या शितल राहुल पाटील होत्या. यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना गटनेत्या सारीका प्रमोद बंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जालिंदर कोकणे, डॉ. संदिप उपळे, डॉ. राजु गायकवाड, डॉ. सुनिता चक्रवार, डॉ. पलवी शिंदे, नगरसेवक गौस मोमिन, अमिन सुंबेकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नागन्ना वकील, दिपक रोडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, नगरसेवक विजय ढगे, प्रशांत काळे, आयुब अब्दुल शेख, श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, शब्बीर गवंडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात नेत्र तपासणी, बीपी, शुगरच्या रुग्णांसह लहान बालके, स्त्रियांची असे एकूण १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच औषध, गोळ्या मोफत वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात ३५ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले. सतीश गिरी यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. हे सर्वरोग निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दयानंद गिरी मित्रमंडळाचे उमाकांत लांडगे, गौरव गोसावी, स्वप्नील नारायणकर, योगेश गिरी, प्रशांत माळवदकर, शुभम गोसावी, अजय गोसावी, योगेश बाभळे, अदिंनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंतीसर्वरोग निदान शिबीर
Previous Post

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर – श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

Next Post

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे – जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे - जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506734

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!