Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

admin by admin
27/07/2023
in लोहारा तालुका, वाढदिवस शुभेच्छा
A A
0
Ad 10

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (दि.२७० लोहारा शहरातील शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप करण्यात आला.
ईरसाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी कोठेही बॅनरबाजी, अतिउत्साही प्रकारे वाढदिवस साजरा न करण्याच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे होणारा अनावश्यक खर्च टाळुन लहान मुलांना फळे वाटप करण्यात आल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील केंद्रिय प्राथमिक शाळा व कै. वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय लोहारा येथे जवळपास १००० विद्यार्थाना फळे व खाऊचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेले कार्य, मुंबईतील कोरोना काळातील धारावी पॅटर्नचा आदर्श जगभरात कसा घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणुन कार्य करताना भारतातील ५ आदर्श मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव साहेबांचा नंबर, त्यांनी जनतेला आपण कुटुंबप्रमुख म्हणुन सांभाळल्याचाही उल्लेख यावेळी बोलताना त्यांनी केला.

शिवसेना
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी, सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे, नागराळचे शाखाप्रमुख पिंटु गोरे, बेंडकाळचे शाखाप्रमुख अनिल गोरे, माजी सदस्य वि.का. से. सो. रघुविर घोडके, माजी उपसरपंच मोघा नितीन जाधव, दिनेश गरड, महेश चपळे, थोरात, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे, पांढरे सर, साळुंखे सर, राठोड मॅडम, कै. वसंतराव काळे माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडीत खराडे, समाधान मोरे, शेवाळे मॅडम यासह दोन्ही शाळेचे शिक्षक, कर्मचारी यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

समीक्षा फाऊंडेशनचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर – सुरेखा शहा, योगिराज वाघमारे, नीलकंठ कांबळे मानकरी

Next Post

लोहारा शहरात मोहरम सणानिमित्त शरबत वाटप

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा शहरात मोहरम सणानिमित्त शरबत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's