Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

समीक्षा फाऊंडेशनचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर – सुरेखा शहा, योगिराज वाघमारे, नीलकंठ कांबळे मानकरी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

समीक्षा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा (सोलापूर), ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, कवी योगिराज वाघमारे (सोलापूर), लोहारा येथील पत्रकार नीलकंठ कांबळे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. समीक्षा फाऊंडेशनचे मुख्यप्रवर्तक डी. टी. गायकवाड, सचिव समीक्षा गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची घोषणा केली आहे.
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील समीक्षा फाऊंडेशन गेली बारा वर्षांपासून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, साहित्य, पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी \”जीवन गौरव\” पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. यापूर्वी अनेक नामवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी सोलापूर येथील ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक कवी योगिराज वाघमारे, \’सकाळ\’चे पत्रकार नीलकंठ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण दि.२० ऑगस्ट रोजी आष्टाकासार येथे आयोजित पहिले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती समीक्षा फाऊंडेशनचे मुख्यप्रवर्तक डाॅ. डी. टी. गायकवाड यांनी दिली.

\"पुरस्कार\"

Ad 2
Ad 1
Tags: जीवन गौरव पुरस्कार
Previous Post

माकणी येथील शिंदे दाम्पत्याची नॉर्वे येथे फेलोशिपसाठी निवड

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!