Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हाती मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल – भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यात आगमन

by admin
in मराठवाडा
A A
0

नांदेड :
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी (दि.७) रात्री साडेनऊच्या सुमारास हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात आगमन झाले. देगलूर (जि. नांदेड) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांना औक्षणही करण्यात आले.

तेलंगणामधील मिर्झापूर येथून मशालीसह पदयात्रेला सुरुवात झाली. मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत महाराष्ट्राच्या सीमेवर राहुल यांचे स्वागत करण्यात आले. आठ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेली मशाल पदयात्रा चाळीस मिनिटांनी देगलूरमध्ये पोहोचली. त्यानंतर वन्नाळी येथे गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी यांचे दर्शन घेऊन राहुल यांनी अरदास केली.

\"\" \"\"

कन्याकुमारीपासून सुरू झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (७ नोव्हेंबर) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने लोक या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत होते. देगलूर येथील नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात यात्रेचे आगमन होताच बंजारा, आदिवासी नृत्य व पोवाडा या महाराष्ट्रातील लोकनृत्याने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

Ad 2
Ad 1
Tags: नांदेडभारत जोडो यात्राराहुल गांधी
Previous Post

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन – महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा टोलनाके बंद करण्याचा दिला ईशारा

Next Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!