वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. १७) हायस्कुल लोहारा शाळेत घेण्यात आला.
या स्पर्धेत एकुण २० संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघात तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी शिक्षक गोपाळ सुतार, विठ्ठल वचने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी शंभु स्वामी, सोमेश बनशेट्टी, सचिन स्वामी, पवन स्वामी, ईश्वर बिराजदार, ओम पाटील, मनोज लोहार, अजित विभुते, अमित बोराळे, स्वप्निल स्वामी व सदस्यांनी योगदान दिले. या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी (दि. १७) हायस्कुल लोहारा शाळेत आयोजित कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात आले.
विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे
पहिला विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा
१.समिक्षा बालाजी सोमवंशी
२.समृद्धी बालाजी कदम
३.स्नेहा उमाकांत भरारे
प्रथम पारितोषिक २१००-/ किंग कोब्रा गणेश मंडळ लोहारा यांच्या वतीने देण्यात आले.
द्वितीय विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा
१.विश्वदत्त मुळे
२.महेश माळवदकर
३.सुजन शेंडगे
द्वितीय पारितोषिक १५००-/ राजेंद्र फावडे (विरभद्र पान स्टाॕल) यांच्या वतीने देण्यात आले.
तृतीय विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा
१.सिद्धी सातपुते
२.श्रेया लोखंडे
३.सिद्धी माणिकशेट्टी
तृतीय पारितोषिक ११००-/कै. किरण मोरे स्मरणार्थ रवि मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
चतुर्थ विजेता संघ सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा
१.हर्षवर्धन माणिकशेट्टी
२.सुमेध सुरवसे
३.रुद्रवेश बनसोडे
चतुर्थ पारितोषिक ७५०-/ चंद्रकांत फोटो स्टुडिओ लोहारा यांच्या वतीने देण्यात आले.