Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थ्यांनी मारली बाजी – किंग कोब्रा गणेश मंडळ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. १७) हायस्कुल लोहारा शाळेत घेण्यात आला.
या स्पर्धेत एकुण २० संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघात तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी शिक्षक गोपाळ सुतार, विठ्ठल वचने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी शंभु स्वामी, सोमेश बनशेट्टी, सचिन स्वामी, पवन स्वामी, ईश्वर बिराजदार, ओम पाटील, मनोज लोहार, अजित विभुते, अमित बोराळे, स्वप्निल स्वामी व सदस्यांनी योगदान दिले. या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी (दि. १७) हायस्कुल लोहारा शाळेत आयोजित कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात आले.

\"\"

विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे

पहिला विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा

१.समिक्षा बालाजी सोमवंशी
२.समृद्धी बालाजी कदम
३.स्नेहा उमाकांत भरारे

प्रथम पारितोषिक २१००-/ किंग कोब्रा गणेश मंडळ लोहारा यांच्या वतीने देण्यात आले.

द्वितीय विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा

१.विश्वदत्त मुळे
२.महेश माळवदकर
३.सुजन शेंडगे

द्वितीय पारितोषिक १५००-/ राजेंद्र फावडे (विरभद्र पान स्टाॕल) यांच्या वतीने देण्यात आले.

तृतीय विजेता संघ व सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा

१.सिद्धी सातपुते
२.श्रेया लोखंडे
३.सिद्धी माणिकशेट्टी

तृतीय पारितोषिक ११००-/कै. किरण मोरे स्मरणार्थ रवि मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

\"\"
चतुर्थ विजेता संघ सहभागी विद्यार्थी
हायस्कुल लोहारा

१.हर्षवर्धन माणिकशेट्टी
२.सुमेध सुरवसे
३.रुद्रवेश बनसोडे

चतुर्थ पारितोषिक ७५०-/ चंद्रकांत फोटो स्टुडिओ लोहारा यांच्या वतीने देण्यात आले.

Ad 2
Ad 1
Tags: किंग कोब्रा गणेश मंडळप्रश्नमंजुषा
Previous Post

लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान द्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार – राष्ट्रवादी काँग्रेसने दिला निवेदनाद्वारे ईशारा

Next Post

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या हॉटेलवर छापा – चार महिलांची केली सुटका

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या हॉटेलवर छापा - चार महिलांची केली सुटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!