Tuesday, October 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी

by मुख्य संपादक
in राजकीय
A A
0

येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार असुन ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहे. यासाठी शिवसैनिकांनी गाफील न राहता भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार डॉ.राजन साळवी यांनी केले आहे. राजापुर लांजा साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.राजन साळवी यांची शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी लातूर व धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक म्हणुन निवड केली असुन सध्या ते लातूर व धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने सोमवार दि.२८ रोजी उमरगा शहरातील श्री.मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी उपस्थितांना मा.खासदार प्रा.रविंद्र गायकवाड सर, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, यांनीही सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सहसंपर्कप्रमुख भगवान देवकाते, युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

\"\"

या कार्यक्रमात भगवान देवकाते यांची धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी व डॉ.फरीद अत्तार यांची शिवसेना डॉक्टर सेलच्या मराठवाडा विस्तारक तथा उमरगा तालुकाप्रमुख पदावर निवड झाल्याबददल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

\"\"

यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, शहरप्रमुख योगेश तपसाळे युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, बलभीम येवते, विलास भगत, अमर शिंदे, सुभाष येळीकर, तुकाराम उपासे, प्रताप लोभे, दिपक रोडगे, अभिमान खराडे, सुरेश मंगरूळळे, नरेंद्र माने, चंद्रशेखर मुदकण्णा, घनश्याम चिंचोळे, सौ.सारिकाताई कांबळे, सौ.संध्याताई शिंदे, सौ.लताताई भोसले, संदीप चौगुले, पप्पु समन, विजय माने, विजय भोसले, अमोल पाटील, नामदेव लोभे, बसवराज शिंदे, अरूण जगताप, विजय भोसले, धोंडीराम पवार, शरद पवार, संतोष सगर, हरिदास भोसले, बालाजी बनसोडे, भरत कलबुर्गे, ज्ञानेश्वर पाटील, शिवराज चिनगुंडे, अमोल सोमवंशी, संजय रणखांब, काशिनाथ पाटील, नामदेव पवार, बालाजी जाधव, सुरेश दंडगुले, चंद्रशेखर सुर्यवंशी, मनोज जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

\"\"
\"\"
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेप्रा. रवींद्र गायकवाडशिवसेना
Previous Post

कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

महसूल दिनानिमित्त नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार

Related Posts

राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

राजकीय

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

निवडणूक

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

निवडणूक

कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा

Next Post

महसूल दिनानिमित्त नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!