Vartadoot
Monday, February 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेटच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन

admin by admin
21/12/2020
in क्रीडा व मनोरंजन
A A
0
Ad 10

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेटच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत फक्त ४ – ४ षटकाचे सामने होणार आहेत. शहरातील हायस्कुल लोहारा मैदानावर या टेनिस बॉल स्पर्धा संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यातील विजेत्या संघांस १५ हजार व चषक, उपविजेता संघास ११ हजार व चषक, तर तिसऱ्या विजेता संघास ७ हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच विविध पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच मालिकावीर फलंदाज रुपये २ हजार पाचशे, उत्कृष्ट फलंदाज १ हजार एकशे, उत्कृष्ट गोलंदाज १ हजार एकशे, सलग तीन षटकार १ हजार एकशे, सलग तीन विकेट १ हजार एकशे रुपये आदी वैयक्तिक पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ७०१ रुपये असणार आहे. तरी इच्छुक संघांनी नावनोंदणी करिता सुनिल शिंदे, ओम पाटील, सुवन डोकडे, स्वप्नील स्वामी, गणेश कुंभार, दिपक रोडगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन किंग कोब्रा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. क्रिकेट मधील २०- २० सामन्यांमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये क्रिकेट बद्दल वेगळीच उत्कंठा निर्माण झाली आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत १० षटके तर कुठे ८ षटकांचे सामने होतात. परंतु ही स्पर्धा ४ – ४ षटकांची असल्यामुळे लोहारा शहर व परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दल अधिक उत्कंठा निर्माण झाली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कृषी मेळावा संपन्न

Related Posts

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
आष्टाकासार बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प.भोसगा शाळेचे यश
क्रीडा व मनोरंजन

आष्टाकासार बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प.भोसगा शाळेचे यश

02/01/2024
उमरग्याच्या अस्मिता पाटीलने पटकाविले राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
उमरगा तालुका

उमरग्याच्या अस्मिता पाटीलने पटकाविले राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

23/12/2023
आपला जिल्हा

लोहारा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

02/01/2021
क्रीडा व मनोरंजन

लोहारा येथील क्रिकेट स्पर्धेत किंग कोब्रा संघ विजेता तर औसा संघ उपविजेता

29/12/2020
क्रीडा व मनोरंजन

लोहारा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

27/12/2020
Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कृषी मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's