Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरग्याच्या अस्मिता पाटीलने पटकाविले राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

सांगली येथे राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा संपन्न

मुख्य संपादक by मुख्य संपादक
23/12/2023
in उमरगा तालुका, क्रीडा व मनोरंजन
A A
0
उमरग्याच्या अस्मिता पाटीलने पटकाविले राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
Ad 10

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन वारणा सांस्कृतिक हॉल सांगली येथे दि. २२ ते २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अस्मिता अमोल पाटील हिने ७० किलो पुढील वजन गटात राज्यात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक प्राप्त केले.
सांगली येथे दिनांक २२ रोजी संपन्न झालेल्या १९ वर्ष वयोगटाखालील ७० किलो वजन गटासाठी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बलसुर येथील १२ वी तील विद्यार्थीनीने नांदेड, उस्मानाबाद, लातुर जिल्हयाच्या वतीने लातुर विभागाचे प्रतीनीधीत्व करत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकाविले आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांची उपस्थिती होती. शासकीय कोच जमीर अत्तार, प्रशांत पवार यांनी काम पाहिले.


अस्मिता पाटीलच्या या यशाबद्दल बलसुर येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. सुरेश बिराजदार, संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलजाताई मगर, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काळे, सचिव प्रवीण गडदे, विभागप्रमुख प्रताप राठोड, कैलास लांडगे, चाँद शेख, क्रीडा शिक्षक राजेंद्र सोलंकर, मालाजी काळे, बी.टी. जाधव, सुभाष औरादे, ओम साई स्पोर्टस क्लब, क्रीडा क्रांती स्पोर्ट्स अकॅडमी कुन्हाळी, टायगर्स तायकाँदो कराटे असोसिएशन, परिवर्तन मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यामाता इंग्लिश स्कूलचे यश

Next Post

भूम येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड
उमरगा तालुका

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

21/01/2025
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

14/01/2025
वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा तालुका

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

13/01/2025
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
आपला जिल्हा

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

10/01/2025
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ
आरोग्य व शिक्षण

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ

03/01/2025
Next Post
भूम येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भूम येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506496

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!