Friday, October 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा येथील दंतचिकित्सक डॉ. मयुरी गारठे यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित रुग्णसेवेबद्दल इंडियन डेंटल असोसिएशन धाराशिव शाखेतर्फे \’सन्मानपत्र\’ देऊन गौरवण्यात आले.
डॉ. मधुरी गारठे यांनी मागील अनेक वर्षांपासून लोहारा शहर आणि तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली आहे. केवळ दवाखान्यातील रुग्णसेवेपुरते मर्यादित न राहता, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांतील रुग्णांना दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या याच सेवेची दखल घेऊन \’आयडीए\’ने त्यांना हे मानाचे सन्मानपत्र बहाल केले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना आयडीएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, \”डॉ. मयुरी गारठे यांचे कार्य सर्व कनिष्ठ दंतचिकित्सकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यातून रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. धाराशिव येथे ६ मार्च २०२६ रोजी आयोजित एका विशेष सोहळ्यात आयडीए धाराशिव शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रतिक शेटे (तुळजापूर) आणि सचिव डॉ. रोहन झाडे (धाराशिव) यांच्या हस्ते हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दंतवैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरवाबद्दल लोहारा शहरासह संपूर्ण तालुक्यात डॉ. मयुरी गारठे यांचे कौतुक केले जात आहे.

\"\"
Tags: लोहारा
Previous Post

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

Next Post

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!