Vartadoot
Monday, August 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/07/2026
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
Ad 10

लोहारा तालुक्यात सुरू असलेल्या एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहीम कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नुकतीच लोहारा येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी तालुक्यातील एसआयआर मोहिमेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार हे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोहारा येथे भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व बीएलओ यांच्याशी संवाद साधला. ऑनलाइन कामकाज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, शंका आणि प्रत्यक्ष फील्ड स्तरावरील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या सर्व शंकांचे निरसन करत जिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाचा वेग वाढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच, मोहिमेबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना एसआयआर चे महत्त्व समजावून सांगितले. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून या मोहिमेला गती देणे आवश्यक आहे. बीएलओ यांच्याकडून सर्व प्रलंबित आणि ऑनलाईन कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करून घ्यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


यावेळी जिल्हाधिकारी पूजार यांनी लोहारा तालुक्यातील सर्व बीएलओ यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे व व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. या मोहिमेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसिलदार रणजितसिंह कोळेकर, नायब तहसिलदार अनिल अहिरे, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, वजीर अत्तार, महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, नियंत्रण कक्षाचे कर्मचारी आणि बीएलओ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: एसआयआरजिल्हाधिकारीतहसिल कार्यालयलोहारा
Previous Post

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

Next Post

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

Related Posts

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

23/08/2026
होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
Next Post
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's