Sunday, October 18, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने सर्व मंदिरे खुली केली आहेत. मंदिरे भाविकांसाठी खुली झाल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.७) शहरातील जगदंबा मंदिर येथे घंटा वाजवुन व पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृ.उ. बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, माजी नगरसेवक आयुब शेख, विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जि.का. सदस्य कमलाकर सिरसाठ, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, नितीन जेवळीकर, सिध्देश्वर बिडवे, कल्याण ढगे, गौरव गोसावी, संदिप पाटील, प्रतिक गोसावी, रोहित नारायणकर, शुभम माळी, सागर गिरी, स्वप्नील नारायणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: भाजपा
Previous Post

पंचायत समिती लोहारा येथे सीईओ राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

Next Post

पार्वती मल्टिस्टेटच्या दाळिंब शाखेचा वर्धापन दिन साजरा

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पार्वती मल्टिस्टेटच्या दाळिंब शाखेचा वर्धापन दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!