Vartadoot
Sunday, June 1, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर – १२ जून रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

admin by admin
08/06/2022
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ जून रोजी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवारी दि. १२ जून रोजी शिर्डी येथील हाॅटेल के.बी.एस.ग्रॅन्ड येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कानडगावचे मा. सरपंच सोपानराव हिरगळ, कृषी अधिकारी लहानू चोखर, साई संस्थान चे विश्वस्त सुरेश शेठ वाबळे, अविनाश दंडवते तसेच दिलीपराव वाघचौरे, प्रसादराव सांगळे, सौ. तुपे मॅडम, सौ. लामखडे मॅडम, श्रीराम ताडपत्रिकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना यावर्षीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२२ देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्ष भीमसेन चव्हाण यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पुरस्कार.शिर्डी
Previous Post

लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रियाने मिळविले यश – रियाच्या यशाचे सर्वत्र होत आहे कौतुक

Related Posts

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

31/05/2025
ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रियाने मिळविले यश - रियाच्या यशाचे सर्वत्र होत आहे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501325

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!