Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेकडून मोफत पिकविमा भरलेल्या पावत्या वाटप

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांचा मोफत पिकविमा फॉर्म भरलेल्या पावत्यांचे रविवारी (दि.२४) शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. अश्या शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत लोककल्याण संस्थेकडून गेली ४ वर्षे मोफत पिकविमा फॉर्म भरून देऊन संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी कोराळ गाव व परिसरातील गावांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
यावेळी दासमे यांनी सांगितले की, गावातील व परिसरातील १४७ शेतकऱ्यांचे मोफत फॉर्म भरून देण्यात आले व संस्थेतर्फे ही मोफत योजना गेली ४ वर्ष झाली आम्ही राबवत आहोत.

\"\"

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव रवि दासमे, हरिदास पवार, अशोकराव दासमे, राजेंद्र गायकवाड, प्रशांत पाटील, किरण दासमे, विद्यासागर सुरवसे, दिलीप सुरवसे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, अजय सुरवसे, सत्यवान जाधव, शरद साळुंके, बालाजी शिंदे, बब्रुवान जामगे, प्रकाश भगत, विकास भगत, धनराज जंगाले, महेश भगत, गोविंद कोळी, अंकुश चोपडे, विकास सुरवसे, फुलचंद जामगे, सुधाकर सगर, दत्तात्रय सुरवसे, महेश माडजे, अजिम शेख, राजेंद्र सुरवसे, विश्वनाथ पवार, प्रकाश जंगाले, सखाराम कांबळे, तुकाराम दळवे, संभाजी लाळे, संभाजी सुरवसे, अजय सुरवसे, राजकिरण सगर, सिद्धांत मस्के आदीसह लोककल्याण संस्थेचे सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लोहारा येथील कृषी केंद्राच्या गोडाऊन मधील साहित्याची चोरी

Next Post

जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई – रोख रखमेसह एकूण तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई - रोख रखमेसह एकूण तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!