Monday, October 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

by मुख्य संपादक
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0

उमरगा तालुक्यातील कराळी – तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमा उत्सव बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून औराद शहा. ता. निलंगा येथून सोमवार दि. २७ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका, रथ, नगारा, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, विनेकरी, रथातून पालखीत पादुका ठेवून हलगरा, थोर माकणी, तळीखेड पाटी, अनसरवाडा पाटी ते राज्य महामार्गावरून निलंगा येथील मंगल कार्यालयात हभप. महेश महाराज संताई आश्रम माकणी यांची सुश्राव्य किर्तन सेवा होत आहे. त्यानंतर मुक्काम होणार आहे. मंगळवार दि. २८ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका रथ हे निलंगा येथून दादगी, लिंबाळा, मदनसुरी मोड, भुतमुगळी, हरीजवळगा मार्गे हासोरी मुक्काम होणार आहे. या ठिकाणी हभप. दिवेगावकर महाराज यांची किर्तन सेवा होणार आहे. गुरूपौर्णिमा बुधवार दि. २९ रोजी सकाळी हासोरी येथून कासार शिर्शी मार्गे उमरगा तालुक्यातील दुधनाळ पाटी, कदमापूर पाटी, कुन्हाळी, ञिकोळी पाटी, मुळज, तुरोरी मार्गे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गोल रिंगणाचे ठिकाणी येणार आहेत.

\"\"


या रिंगणाच्या ठिकाणी बुधवार दि. २९ रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा, नवचंदवाडी, फुलदरवाडी, मळगीवाडी या चार गावातून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालख्यांचे आगमण होणार आहे. एकुण पाच पालखीचे आगमण झाल्यानंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत घोड्यांचे गोल रिंगण सोहळा होणार आहे. एका घोड्यावर चोपदार तर दुसऱ्या घोड्यावर सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी बुधवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत हभप. अनिल महाराज पाटील बार्शी यांचे सुंदर सुश्राव्य किर्तन सेवा होणार आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सोहळा होणार असून सर्वजण उपस्थित रहावे असे आवाहन सेवक, भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: अचलबेटगुरुपौर्णिमा
Previous Post

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

Next Post

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

Next Post

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!