Saturday, October 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे स्वखर्चाने उभारले गणेश मंदिर – भक्तिमय वातावरणात झाली गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे रविवारी (दि.२८) मंदिरात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे किशोर साळुंके, ऍड. दीपक जवळगे यांनी स्वखर्चातून गणेश मंदिर उभारले आहे. या मंदिरात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी महेश महाराज यांच्या हस्ते श्रीची पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.

\"\" \"\"

प्रारंभी गणेश मूर्तीची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी शिवगर्जना ढोल पथकाने आपली कला सादर केली. यात विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळ, जय हनुमान सांप्रदायिक मंडळ, नरेंद्र माऊली सेवा मंडळ, महिला भजनी मंडळ, अहिल्याबाई होळकर ढोल पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशाचा गजर, गणपती बप्पा मोरयाच्या जय घोषाणे धानुरी नगरी दुमदुमली होती. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, किशोर साळुंके, दीपक जवळगे, जिल्हा परिषद सदस्या आश्विनीताई जवळगे यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

\"\"

Tags: गणेश मंदिरगणेशमूर्ती
Previous Post

साक्षी गौरीशंकर कलशेट्टी हिचे तालुकास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात यश

Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!