Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कोण होणार काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष ? दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात आज मतमोजणी

admin by admin
19/10/2022
in देश विदेश, राजकीय
A A
0
Ad 10

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (दि. १७) मतदान पार पडले. अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर इच्छुक होते. यासाठी सोमवारी (दि. १७) मतदान प्रक्रिया पार पडली. सन २००० नंतर प्रथमच अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (दि. १९) दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात होईल. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरूर विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अध्यक्ष निवडणूककाँग्रेस (आय)मल्लिकार्जुन खर्गेशशी थरूर
Previous Post

विद्युतवाहिनी जवळ वीज पडल्याने लोहारा शहरासह १२ गावांचा वीजपुरवठा खंडित – दुरुस्तीच्या कामानंतर वीजपुरवठा झाला सुरळीत

Next Post

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप

Related Posts

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी
राजकीय

शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी

28/07/2025
भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड
राजकीय

भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड

15/07/2025
लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
निवडणूक

लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

11/07/2025
Next Post

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's