Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी

admin by admin
31/10/2022
in ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकीय
A A
0
Ad 10

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 1 नोव्हेंबर ला सुनावणी होणार. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यापूर्वीची सुनावणी 27 सप्टेंबरला झाली होती. दोन्ही बाजूंकडून दिग्गज वकिलांनी आपापली बाजू मांडली होती. त्यानंतर खंडपीठाची स्थापना झाली होती. आता उद्या म्हणजे मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर ला) सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्रसत्तासंघर्षसर्वोच्च न्यायालय
Previous Post

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वी आयोजन

Next Post

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती गठीत होणार – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांच्या सोयी सुविधेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा

Related Posts

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी
राजकीय

शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी

28/07/2025
भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड
राजकीय

भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड

15/07/2025
लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
निवडणूक

लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

11/07/2025
Next Post

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती गठीत होणार - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांच्या सोयी सुविधेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's