Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अपर्णा सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

admin by admin
06/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच क्रीडा उपसंचालक विभागीय कार्यालय लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रामगडिया वेटलीफ्टीग अकॅडमी नांदेड येथे झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कु. अपर्णा शिवाजी सूर्यवंशी हीने 19 वर्ष वयोगट व 55 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 11 व 12 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. अपर्णाच्या या यशाचे प्राचार्या उर्मिला पाटील यांनी अभिनंदन करून कौतुक केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अपर्णाचा सत्कार प्राचार्या उर्मिला पाटील यांनी केला. अपर्णाच्या यशाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबर क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्या उर्मिला पाटील यांनी केले.

याप्रसंगी प्राचार्यानी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सुनिल बहिरे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. रामचंद्र खुणे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
Previous Post

लोहारा येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न

Next Post

लोकराज्यचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित

Related Posts

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

05/09/2026
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
Next Post

लोकराज्यचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's