Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव – कु. आकांशा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाला महिलांचा सन्मान

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जागतिक महिला दिनानिमित्त लोहारा नगरपंचायतीच्या वतीने बुधवार (दि. 8 ) आयोजित कार्यक्रमात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन कु. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच गरजू महिलांना साडी-चोळी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे ह्या होत्या. या कार्यक्रमासाठी शिवसेना गटनेत्या सारिका बंगले, नगरसेविका आरती कोरे, मयुरी बिराजदार, कमल भरारे, शमाबी शेख, सुमन रोडगे, संगीता पाटील, आरती गिरी, श्यामल माळी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

\"जागतिक

\"\"

लोहारा नगरपंचायती मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लोहारा शहर व परिसरातील डॉक्टर महिला, शिक्षिका महिला, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस कर्मचारी, उद्योजक महिला, बचत गटाच्या महिला, गृहिणी महिला तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

\"\"

\"\" \"\"

Tags: जागतिक महिला दिनलोहारा नगरपंचायत
Previous Post

महिलांमुळेच कुटुंब व्यवस्थेचा कणा मजबूत – डॉ. मीरा देशपांडे ; सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा

Next Post

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!