Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

भावसार समाजाच्या अध्यक्षपदी माळवदकर तर उपाध्यक्षपदी झिंगाडे

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भावसार समाजाच्या अध्यक्षपदी संतोष रत्नाकर माळवदकर तर उपाध्यक्षपदी गंगाधर एकनाथ झिंगाडे, सचिवपदी अक्षय किरण माळवदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष शिवराज झिंगाडे व सुरेश झिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 16 मार्च रोजी भावसार समाजाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी नुतन कार्यकरिणीची निवड करण्यात आली आहे. शिवराज झिंगाडे, गगन माळवदकर, राजेंद्र माळवदकर, हेमंत माळवदकर, अनंत माळवदकर, सुरज झिंगाडे, दत्तात्रय माळवदकर, नागेश माळवदकर आदींची कार्यकारिणी जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लोहारा शहरातील भावसार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"\" \"\" \"\"
Previous Post

महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत – आजपासून झाली निर्णयाची अंमलबजावणी

Next Post

एक प्रेरणादायी प्रवास – ट्रक चालक ते कोट्याधीश शेतकरी – जिद्द, चिकाटीने उभारली आधुनिक रोपवाटिका – कृषि विभागाकडून पॉलिहाऊस, शेडनेट व शेततळ्याचा लाभ

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

एक प्रेरणादायी प्रवास - ट्रक चालक ते कोट्याधीश शेतकरी - जिद्द, चिकाटीने उभारली आधुनिक रोपवाटिका - कृषि विभागाकडून पॉलिहाऊस, शेडनेट व शेततळ्याचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!