Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात दर्पण दिनानिमित्त शनिवारी (दि.६) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकारांचा (Journalists) सत्कार करण्यात आला.
लोहारा शहरात दर्पण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांच्या हातून जे कार्य होत आहे त्याचे कौतुक केले. यावेळी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, विभागप्रमुख राजेंद्र रवळे, शिवदुत पंडीत बारगळ, शिवदुत महेबुब गवंडी, माजी वि.का.से.सो. सदस्य रघुवीर घोडके, सोशल मिडीया तालुकाप्रमुख प्रेम लांडगे, उपसरपंच पवन मोरे, मुकुंद रसाळ, ओमकार बिराजदार, शिवकुमार बिराजदार, गणपत पाटिल, विशाल नागवंशी, रफिक सिद्धकी यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: दर्पण दिनशिवसेना
Previous Post

माकणी येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्सचे आयोजन

Next Post

लोहारा तहसिल कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तहसिल कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा - संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!