Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

भास्कर बेशकराव यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव यांच्या सेवापूर्तीनिमित्त शुक्रवारी (दि.२८) वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्राचार्या यू. व्ही. पाटील व बी.एल. जाधव यांच्या हस्ते भास्कर बेशकराव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यू.व्ही. पाटील होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील बहिरे यांनी केले. यावेळी बालाजी इरुदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक प्रसंग सांगितले. प्रा. आर. डी. साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमूख एस. टी. मोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयलोहारावसंतदादा पाटील हायस्कुल
Previous Post

भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी व्यंकट कागे यांची बिनविरोध निवड

Next Post

माकणी महाविद्यालयात मुगळे यांच्या सेवापूर्ती निमित्त सेवागौरव सोहळा

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

माकणी महाविद्यालयात मुगळे यांच्या सेवापूर्ती निमित्त सेवागौरव सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!