Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालवली शाळा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालवली शाळा
Ad 10

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेत अध्ययन केले.
विद्यार्थी स्वयंशासन दिनाची सुरूवात शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करून करण्यात आली. स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे अभिरूप मुख्याध्यापक म्हणून श्रद्धा भोंडवे हिने काम पाहिले तर अभिरूप शिक्षक म्हणून पल्लवी गरगडे, नरसिंग भोंडवे, अथर्व मत्ते यांनी काम पाहिले. यावेळी अभिरूप शिक्षकांनी वर्षभर आपल्या शिक्षकांचे केलेले निरीक्षण या दिवशी कामी आल्याचे दिसले. यात मुलांना सुचना देण्याची पद्धत, शिकवण्याची कला अभिरूप शिक्षकांच्या अंगी दिसून आली. यावेळी पहिली वर्ग शिक्षक म्हणून अथर्व मत्ते, दुसरी वर्ग शिक्षक नरसिंग भोंडवे, तिसरी वर्ग शिक्षक म्हणून पल्लवी गरगडे व श्रद्धा भोंडवे यांनी काम पाहीले. आजच्या एका दिवसाच्या शिक्षकांनी दिवसभर सुंदर कामकाज केले. यावेळी विद्यार्थ्यांना कविता गायन, शब्दलेखन, पुस्तक वाचन, अनु लेखन, जोडाक्षरे लेखन, गणिती क्रिया, इंग्रजी शब्द लेखन, अंक वाचन, पाढे, लेखन सराव घेण्यात आला.
शाळेतील शिक्षिका उषा बर्डे यांच्यातर्फे चौथी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्ष पॅडचे वाटप केले. तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला संविधान स्विकारतानाचा फोटो भेट दिला. यावेळी अभिरूप शिक्षक, मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके, सहशिक्षीका उषा बर्डे, अंगणवाडी शिक्षीका कालींदा मत्ते, गुंडूताई मोहीते, शालेय पोषण आहार कर्मचारी हमीद मुजावर, रईसा मुजावर, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके व सहशिक्षीका उषा बर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्वयंशासन दिन
Previous Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली व कार्यक्रम – निक्षयमित्र योजनेच्या पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा – रमाकांत जोशी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली व कार्यक्रम – निक्षयमित्र योजनेच्या पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा – रमाकांत जोशी

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली व कार्यक्रम - निक्षयमित्र योजनेच्या पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा - रमाकांत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's