Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
23/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा
Ad 10

लोहारा (lohara) शहरातील शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी (दि.२२) जागतिक जल दिवस (world water day) साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. महानंदा मोरे यांचे जलसंवर्धन व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्विगोलाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. महानंदा मोरे यांनी भूजलपातळीत दिवसेंदिवस घट होत चालली असून त्यामुळे पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच घरे व उद्योगधंदे यातील पाण्याचा पुनर्वापर योग्य प्रकारे केला तर पाण्याची बचत होईल व याचा आपल्याला भविष्यकाळात उपयोग होईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुदर्शन सोनवणे हे होते. यावेळी प्रा. डॉ. पार्वती माने (भूगोल विभाग), रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी राजोळे, प्रा. भैरवनाथ मोटे , आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. मनोज सोमवंशी, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, प्रकाश राठोड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रा. डॉ. पार्वती माने यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक जल दिनशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

Next Post

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालवली शाळा

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालवली शाळा

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द शाळेत स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालवली शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's