Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भातागळी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
भातागळी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील भातागळी येथील महादेव मंदिर अखंड हरिनाम सप्ताहात आमदार (Mla) ज्ञानराज चौगुले यांनी रविवारी (दि.२५) उपस्थित राहत मनोभावे दर्शन घेतले.
तालुक्यातील भातागळी येथील महादेव मंदिरात रविवारी (दि.२५) पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. रविवारी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या सप्ताहास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, महादेव मंदीर ट्रस्ट अध्यक्ष संजय जगताप, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, अरूण जगताप, जितेंद्र कदम, हणमंत जगताप, दत्तात्रय पवार, आण्णा कारभारी, गिराम साहेब, विठ्ठल वाघमारे, नागनाथ कारभारी, दिलीप आनंदगावकर, तानाजी आनंदगावकर, लक्ष्मण जगताप, हणमंत देशमुख, प्रवीण जगताप, दत्ता जगताप, प्रताप लोभे, स्वप्नील जगताप, गोपाळ जगताप, दादा जगताप यांच्यासह परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ग्रंथ दिंडी मिरवणूक व त्यानंतर हभप महेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेभातागळीलोहारा
Previous Post

तोंडावर काळी फित बांधून आंदोलन करत केला सरकारचा निषेध

Next Post

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा – व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा – व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा - व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's