Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तोंडावर काळी फित बांधून आंदोलन करत केला सरकारचा निषेध

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
तोंडावर काळी फित बांधून आंदोलन करत केला सरकारचा निषेध
Ad 10

राज्यात सध्या घडत असलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तोंडावर काळी फीत बांधून व हातात निषेधात्मक काळा झेंडा घेऊन सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून शनिवारी (दि.२४) आंदोलन करण्यात आले.
राज्यात सध्या घडत असलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी (दि.२४) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तोंडावर काळी फीत बांधून व हातात निषेधात्मक काळा झेंडा घेऊन सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून शनिवारी (दि.२४) ठिय्या आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेश लागू असल्याने आम्ही चौघांनी हे आंदोलन केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सांगितले. या आंदोलनात तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, सलीम शेख, महेबूब गवंडी, विलास भंडारे सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राज्य सरकारशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

बदलापूर व कोलकत्ता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने निवेदन

Next Post

भातागळी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
भातागळी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती

भातागळी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's