बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने खुटेपड यांच्या विवाहात 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर
बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेच्या माध्यमातुन लोहारा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक...