मुख्य संपादक

मुख्य संपादक

काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी (दि.७) ढोकी...

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

लोहारा तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी मनोहर गुंडाप्पा वाघमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे...

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स (Scouts and Guides)  जिल्हा कार्यालय धाराशिव, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धाराशिव (Dharashiv) व हायस्कूल लोहारा...

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोहारा शहरातील...

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत विंधन विहिरीचे पाणी कमी झाले होते तरी विंधन विहीर (बोर) अधिग्रहण करण्यात आले होते सदरील बोर...

लोहारा तालुक्यातील करजगाव येथे शालेय मुलींना सायकलीचे वाटप

लोहारा तालुक्यातील करजगाव येथे शालेय मुलींना सायकलीचे वाटप

लोहारा तालुक्यातील करजगाव येथील शालेय आठ मुलींना धाराशिव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सायकल वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शनिवारी (दि.३) तुळजापूर येथे तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp)...

बालाजी भैरप्पा यांची अमेरिकन कंपनीच्या वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

बालाजी भैरप्पा यांची अमेरिकन कंपनीच्या वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी बालाजी भैरप्पा यांची चेन्नई (Chennai ) येथील स्पेशॅलिटी केमिकल्स या अमेरिकन...

माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा – लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा – लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिक्षणरत्न शिवाजीराव मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत लातूर (Latur...

प्राईड इंडियाच्या वतीने ७२ गावात महिलांचे आरोग्य मेळावे

प्राईड इंडियाच्या वतीने ७२ गावात महिलांचे आरोग्य मेळावे

मकर संक्रातीचे औचित्य साधून प्राईड इंडिया (Pride India) संचालित फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून ७२ गावामध्ये महिलांचे आरोग्य मेळावे (women's health...

Page 53 of 60 1 52 53 54 60
error: Content is protected !!