दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सास्तुर येथील निवासी विद्यालयाची चमकदार कामगिरी – १२ सुवर्ण, १० रजत, ९ कांस्यपदकांसह तब्बल ३१ पदकांची कमाई
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व बालगृहातील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...