Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप
Ad 10

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती बु येथील पदवीधर शिक्षक एस. एम. शेख यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. शेख यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शाळेतील 250 विद्यार्थ्यांना पिण्याच्‍या पाण्याच्या बॉटलचे वाटप केले. यापुर्वीही त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम साबळे, कार्यालयीन विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, लोहारा बीट विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मक्तेदार सर, नयन शेख, तालुका शिक्षक संघ तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे, तालुका उपाध्यक्ष मेघराज कदम, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्यसमन्वयक विकास घोडके, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, शिक्षक एकनाथ कदम, व्यंकट पोतदार, शंकर काळे, बालाजी सोमवंशी, नितीन कदम, प्रविण अगंबरे, शिवाजी पोतदार, नितीन वाघमारे,

रसुल शेख, कांबळे सर, केशर वाघमारे, मंदोदरी कोळी, आशपाक शेख यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शेख यांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा विद्यार्थ्यांना जाणवू नयेत. सर्वांना बाटलीत पाणी भरून आणता यावे. यासाठी विद्यार्थ्यांना पाणी बाटली वाटप केले आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे बाल आनंद मेळावा

Next Post

लोहारा शहरात आयोजित स्काऊट आणि गाईड्सच्या जिल्हा मेळाव्याचा समारोप ; भव्य शोभयात्रेने वेधले सर्वांचे लक्ष – हायस्कुल लोहारा शाळा चॅम्पियन

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
लोहारा शहरात आयोजित स्काऊट आणि गाईड्सच्या जिल्हा मेळाव्याचा समारोप ; भव्य शोभयात्रेने वेधले सर्वांचे लक्ष – हायस्कुल लोहारा शाळा चॅम्पियन

लोहारा शहरात आयोजित स्काऊट आणि गाईड्सच्या जिल्हा मेळाव्याचा समारोप ; भव्य शोभयात्रेने वेधले सर्वांचे लक्ष - हायस्कुल लोहारा शाळा चॅम्पियन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's