औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांचा लोहारा शहरात रविवारी (दि. २८) मुल्ला परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, जब्बार मुल्ला, रहेमान ऊर्फ दादा मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, जमीर शेख, अस्लम फुलारी आदी उपस्थित होते.