Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालचे होणार नॅक मूल्यांकन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालचे होणार नॅक मूल्यांकन
Ad 10

वार्तादूत : डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित भानुदासराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा या महाविद्यालयाचे नॅक (NAAC) मूल्यांकन होणार आहे. दि. ३० व ३१ जानेवारी रोजी मूल्यांकन समिती या महाविद्यालयास भेट देणार आहे. मूल्यांकनासाठी भानुदासराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सज्ज झाले आहे. दि. ३० जानेवारी रोजी समिती सदस्य माजी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. या नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. सतिश इंगळे, प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर व समन्वयक डॉ. प्रशांत माने यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश ! मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघाला – मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

Next Post

भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांचा लोहाऱ्यात सत्कार

Related Posts

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक
लोहारा तालुका

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

28/06/2026
शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार
लोहारा तालुका

शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार

27/06/2026
Next Post
भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांचा लोहाऱ्यात सत्कार

भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांचा लोहाऱ्यात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's