आपला जिल्हा

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

योग दिनाचे औचित्य साधून पीप्युल्स ऑलिंपिक असोसिएशनकडून ऑनलाइन शिबिराचे आयोजन – योग शिबिरात अनेकांनी घेतला सहभाग

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशन, इंडिया, योग विज्ञान संस्था, पंजाब व माधवी चालुक्य कन्या हायस्कूल, उमरगा यांच्या...

Read moreDetails

कोविड १९ लसीकरणासाठी आता ऑनलाइन व ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने होणार नोंदणी – सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले होणार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क केंद्र शासनाकडून कोविन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यापुढे आयोजित प्रत्येक कोविड १९...

Read moreDetails

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिन साजरा – २५ जून पर्यंत वाचन सप्ताह

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क वाचन करा आणि समृद्ध व्हा असे गौरवोद्गार काढणारे पी.एन.पाणीक्कर तथा पिल्लई यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य...

Read moreDetails

30 ते 44 वयोगटातील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस – शनिवारी (दि.19) उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 केंद्रावर होणार लसीकरण – लोहारा तालुक्यातील माकणी येथेही होणार उद्या लसीकरण

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी दि. 19 जून रोजी 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या उस्मानाबादमध्ये – जिल्ह्यातील कोविड १९ परिस्थिती व खरीप हंगामाचा घेणार आढावा – दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आढावा बैठक

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा व जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित...

Read moreDetails

मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली पत्रे – पेट्रोलचे भाव शंभरी पार केल्याबद्दल पंतप्रधानांना दिल्या हार्दिक शुभेच्छा

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क देशातील वाढती महागाई, बोकाळलेली अर्थव्यवस्था, मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे लाखो मराठा युवकांचे...

Read moreDetails

कोरोनात आई-वडील गमावलेल्या पाल्यांना शिवसेनेचा आधार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति कुटंबाला एक लाख रुपयाची मुदतठेव

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.आदीत्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा...

Read moreDetails

‘डेटॉल’ या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल – हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो – कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील  कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा वाघमारे या तरूणीने कोरोना काळात रुग्णांच्या...

Read moreDetails
Page 46 of 72 1 45 46 47 72
error: Content is protected !!