Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
Ad 10

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) चौकात शुक्रवारी (दि.३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi holkar) जयंती उत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालय व शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगनाथ पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, नगरसेवक अविनाश माळी, विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ. गुणवंत वाघमोडे, शंकर जट्टे, चंद्रकांत पाटील, बाबा शेख, बबनगिरी महाराज, जगदीश लांडगे, सुधीर घोडके, शहाजी जाधव, महेबूब गवंडी, रौफ बागवान, महेश गोरे, सलीम शेख, विठ्ठल वचने, दयानंद पोतदार, मारुती बंडगर, प्रमोद पोतदार, अंबादास विरोधे, राजू बंडगर, नीलकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीष भगत, तानाजी माटे, गणेश खबोले, अब्बास शेख, सुमित झिंगाडे, इक्बाल मुल्ला, रघुवीर घोडके, विक्रांत संगशेट्टी, विकास घोडके, प्रशांत लांडगे, जयशिंग बंडगर, हरी लोखंडे, अंकुश बंडगर, श्रीकांत भरारे, सलिम शेख, दिगंबर कांबळे, दगडू तिगाडे, आकाश विरोधे, प्रेम लांडगे, श्रीकांत तिगाडे, प्रशांत थोरात, बलभीम विरोधे, संकेत घोडके, संदीप घोडके, प्रदीप घोडके, वैभव घोडके, मंदार लांडगे, पुष्कर तिगाडे, भगवान मक्तेदार, गुंडू गोपने, सचिन शिंदे, बालाजी विरोधे, सूर्यकांत पांढरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्याबाई होळकर जयंतीलोहारा
Previous Post

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Next Post

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या 4 जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण – कशी असेल मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया वाचा सविस्तर

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या 4 जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण – कशी असेल मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया वाचा सविस्तर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या 4 जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण - कशी असेल मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's