Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/04/2026
in लोहारा तालुका
A A
0
जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
Ad 10

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यात्रेच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या गुणवंताचा महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी जेवळी यांच्या वतीने बुधवारी (दि.२२) बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील जेवळी येथे श्री सिद्धेश्वर विरक्त मठ जेवळी येथे म.नि.प्र. गुरू गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते विविध क्षेत्रामधील सात जणांचा बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापक बी. एम. बिरादार, बसवराज कारभारी, ॲड. मनोज चटगे, अभियंता प्रसाद पाटील, संजय तांबडे, राजू डिग्गे, रोहित कारभारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात संतोष उपासे, सुनील देशपांडे, वसंतराव पोतदार, मल्लिनाथ सोळसे, बाबा राठोड, पांडुरंग होनाजे, विशाल होनाजे या सात जणांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जेवळीमहात्मा बसवेश्वर महाराज
Previous Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's