Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नवरात्र महोत्सवानिमित्त लोहारा शहरात मोफत आरोग्य शिबीर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
29/09/2025
in लोहारा तालुका
A A
0
नवरात्र महोत्सवानिमित्त लोहारा शहरात मोफत आरोग्य शिबीर
Ad 10

लोहारा शहरातील जगदंबा मंदिरात रविवारी (दि.२८) स्वस्थ नारी, सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत नवरात्र महोत्सवा निमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
नवरात्र महोत्सवानिमित्त स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर, ग्रामीण रुग्णालय लोहारा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जगदंबा ट्रस्ट लोहारा व दयानंद गिरी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शहरातील जगदंबा मंदिरात हे शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास, डॉ. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, स्पर्श रुग्णालयाचे रमाकांत जोशी, जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद गिरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी जगदीश बनसोडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, अभिमान खराडे, डॉ. आम्लेश्वर गारठे, भाजपाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा आरती गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी तर सतीश गिरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शब्बीर गवंडी, गटनेत्या तथा नगरसेविका सारिका बंगले, माजी नगरसेवक आयुब शेख, नगरसेविका कमल भरारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरी लोखंडे, नगरसेविका सुमन रोडगे, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका संगिता पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे आदींसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, जगदंबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोविड काळामध्ये चांगली सेवा दिल्यामुळे शहरातील डॉ. आम्लेश्वर गारठे, स्पर्श ग्रामिण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी

रमाकांत जोशी, प्राचार्य शहाजी जाधव यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष शुभम गोसावी व शहराध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास महादेव गिरी, सतिश गिरी, संजय दरेकर, के.डी.पाटील, बापू जट्टे, जगदंबा टृस्टचे प्रविण कांबळे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका उपाध्यक्ष शुभम गोसावी, भाजपा शहराध्यक्ष सचिन क्षीरसागर, बालाजी चव्हाण, निकेश बचाटे, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष प्रशांत माळवदकर, सागर गिरी, गौरव गोसावी, रोहीत नारायणकर, अजय गोसावी, स्वप्नील नारायणकर, योगेश बाबळे, शिवा थोरात, विकास थोरात, जितेंद्र फुलकुर्ते, सचिन कोळी, शुभम माळी आदींसह नागरिक, महिला उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आरोग्य शिबीरनवरात्र महोत्सव
Previous Post

माकणी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत यश

Next Post

मराठा समाजातील युवकांनी केली मुस्लिम कुटुंबियास मदत; सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
मराठा समाजातील युवकांनी केली मुस्लिम कुटुंबियास मदत; सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

मराठा समाजातील युवकांनी केली मुस्लिम कुटुंबियास मदत; सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's