Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गुड मॉर्निंग पथकाने ११ ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन केले प्रबोधन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
गुड मॉर्निंग पथकाने ११ ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन केले प्रबोधन
Ad 10

लोहारा तालुक्यातील सास्तुर जिल्हा परिषद गटातील राजेगाव, होळी व सास्तुर गावात गुड मॉर्निंग पथकाने बुधवारी (दि.८) उघड्यावर शौच विधी करणाऱ्या ११ ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे प्रबोधन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या आदेशानुसार जल जिवन मिशन प्रकल्प संचालक मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील बांधकाम केलेल्या शोचालयाचा वापर करणे, एक शोषखड्डा असलेल्या शोचलयास दुसरा शोषखड्डा करण्यास भाग पाडणे, सेफ्टी टँक असलेल्या शौचलयास नवीन शोषखड्डा करून त्यास जोडून घेणे या कामास गति देण्यासाठी ग्रामीण भागात गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आली आहेत. बुधवारी (दि.३) पहाटे पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण निंबाळकर, ग्राम पंचायत अधिकारी साहेबराव मोरे, महादू भिल्ल यांनी राजेगाव, होळी व सास्तुर या गावात उघड्यावर शौच विधी करणाऱ्या ११ ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे प्रबोधन केले.
तालुक्यात जिल्हा परिषद गट निहाय गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य यांनी या कामी पुढाकार घेऊन गावातील सर्व प्रकारच्या शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून ग्रामीण भागातील उघड्यावर शौच विधी जाणाऱ्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आपल्या गावातील स्वच्छ्ता अबाधित ठेवण्यासाठी तसेच साथीचे आजार पसरू नये साठी गावातील सर्व नागरिकांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा तसेच जे कुटुंब अद्याप शौचालयापासून वंचित आहेत त्यांनी पंचायत समिती कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत किंवा शासनच्या वेबसाईट वर अर्ज सादर करावा असे आवाहन किरण निंबाळकर यांनी यावेळी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुड मॉर्निंग पथकलोहारासास्तुर
Previous Post

माकणी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड यांना पीएचडी प्रदान

Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी निवड

न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's