Vartadoot
Wednesday, June 18, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है” म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/03/2025
in लोहारा तालुका
A A
0
होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है” म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा
Ad 10

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी,विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सप्त रंगांची उधळण केली आणि रंगपंचमी सणाचा आनंद लुटला.याप्रसंगी स्कुलचे प्राचार्य , श्री शहाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचा सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व तसेच प्रत्येक रंगाचे विशेष महत्त्व समजावून सांगितले व म्हणाले की, रंगपंचमीचा सण हा आपल्या आयुष्यातील सुख दुःख आपसातील मतभेद विसरून आनंदाने साजरा करण्याचा सण होय.त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पर्यावरणपूरक फुलांच्या रंगांनी व नैसर्गिक रंगाची रंगपंचमी खेळली. डी.जे. व ढोल-ताशांच्या गजरात सारा परिसर आनंदाने न्हावून गेलेला होता.विद्यार्थ्यांनी आपापसात स्नेहभावना आणि ऐक्याचा संदेश देत हा सण साजरा केला. शिक्षकांनी रंगांचा सद्भावना आणि आनंदाशी असलेला संबंध समजावून सांगितला. शाळेच्या व्यवस्थापन समितीने देखील विद्यार्थ्यानीं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात रंगपंचमी साजरी केल्यामुळे त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, संचालिका सविता जाधव यांनी विद्यार्थ्यांना पाण्याची बचत आणि नैसर्गिक रंगांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. या उत्सवामुळे शाळेत आनंदाचे वातावरण पसरले होते. याप्रसंगी स्कुलमधील लहान चिमुकले सर्व शिक्षक कर्मचारी श्री यशवंत चंदनशिवे, श्री सिद्धेश्वर सूरवसे, सोनाली काटे, अनिता मनशेट्टी, वैशाली गोरे, मीरा माने, अश्विनी कोकरे, सरिता पवार, हेमा पाटील, रेश्मा शेख, सुलोचना वकील, शीतल बिराजदार यांच्यासह काही पालकही सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलरंगपंचमीलोहारा
Previous Post

मुर्शदपुर येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी स्वखर्चाने घेतला महिला मेळावा

Next Post

जीप ड्रायव्हरने गरिबीवर मात करत चार मुलांना दिले उच्च शिक्षण; चौघेही झाले इंजिनिअर

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
जीप ड्रायव्हरने गरिबीवर मात करत चार मुलांना दिले उच्च शिक्षण; चौघेही झाले इंजिनिअर

जीप ड्रायव्हरने गरिबीवर मात करत चार मुलांना दिले उच्च शिक्षण; चौघेही झाले इंजिनिअर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505670

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!