Vartadoot
Thursday, June 26, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जेवळी येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
जेवळी येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील जेवळी (jewli) येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मायेच्या माणसाचे मंगलधाम या ठिकाणी सुरू करण्यात आले असून या केंद्रात परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिबीर चालवणे, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर, माती परीक्षण कार्यक्रम घेणे, अनाथ गरजवंत विद्यार्थ्यांना राहण्याची सोय तसेच वेळोवेळी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले. या प्रसंगी रामराव काळे, अभियंता प्रसाद पाटील, अनिता माळी, अनिल माळी, दयानंद मडोळे, निवृत्ती माळी, राजेंद्र माळी, अब्बास शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जेवळीलोहारा
Previous Post

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त मिरवणुक – कोकणातील हालत्या देखाव्यांनी वेधले लक्ष

Next Post

लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post
लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506793

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!