Vartadoot
Tuesday, June 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/05/2024
in कृषी, लोहारा तालुका
A A
0
लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
Ad 10

तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे मंगळवारी (दि.१४) खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बीबीएफ पेरणी यंत्र धारक शेतकऱ्यांचे तसेच ट्रॅक्टर चालक व मालक यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते यांनी बीजप्रक्रिया, हुमनी कीड नियंत्रण व खरिप हंगामातील प्रमुख पिकाविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी वाळवी कीड नियंत्रण विषयी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर, कृषी पर्यवेक्षक एम.एम. माळकुंजे यांनी बी.बी. एफ. पेरणी, बियाणे उगवणशक्ती तपासणी, हुमणी कीड नियंत्रण विषयक मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक एन.बी.पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्रद्वारे पेरणी करण्याचे फायदे त्याचप्रमाणे बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे , महाडीबीटी मध्ये ऑनलाईन अर्ज करणे, एम.आर.इ.जी.एस. अंतर्गत फळबाग लागवड अर्ज सादर करणे, गोगलगायीचे एकात्मिक आणि सामूहिक नियंत्रण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी, प्रगतशील शेतकरी, सरपंच सचिन रसाळ, पोलीस पाटील बिरदेव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सचिन रसाळ, हनुमंत सूर्यवंशी, गणेश पाटील, द्राक्ष बागायतदार नितीन रसाळ, अरुण रसाळ, बालाजी रसाळ, खंडू रसाळ, संजय मूटे, विकास पाटील, बळीराम रसाळ, अजय रसाळ, योगेश पाटील, संजय कारभारी अर्जुन रसाळ, हनुमंत रसाळ, हनुमंत सूर्यवंशी, दत्ता गाढवे, वैष्णव लोखंडे, संजय मुरटे, लक्ष्मीबाई रसाळ, केसरबाई कांबळे, रोहन जमादार आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषी विभागलोहारा
Previous Post

जेवळी येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन

Next Post

हिप्परगा (रवा) येथील तलावात स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post
हिप्परगा (रवा) येथील तलावात स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

हिप्परगा (रवा) येथील तलावात स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's