Vartadoot
Monday, June 23, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा
Ad 10

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी (दि.१४) विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य यांनी डॉ. जावळे पाटील यांनी विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अभिमान खराडे, डॉ. विनायक पाटील, डॉ. मनोज सोमवंशी, डॉ. बालाजी राजोळे, प्रा. भैरवनाथ मोटे, प्रा. दत्ता कोटरंगे, डॉ. शिवाजी कदम, डॉ. विनोद आचार्य, डॉ. रामेश्वर धप्पाधुळे, डॉ. पार्वती माने, डॉ. छाया कडेकर, डॉ. सुर्यकांत बिराजदार, डॉ. प्रभाकर गायकवाड, प्रा. नितीन अष्टेकर, डॉ. रामहरी सुर्यवंशी, मनोज पाटील बालाजी सगर, डॉ. शिरीष देशमुख, नंदकुमार माने, प्रविण पाटील, संजय फुगटे, प्रकाश राठोड, परमेश्वर कदम आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन
Previous Post

लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन करून भव्य शोभायात्रा

Next Post

कृषि जल्लोष २०२४ मध्ये लोहारा तालुक्याचा डंका – जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोहारा संघ विजेता

Related Posts

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
Next Post
कृषि जल्लोष २०२४ मध्ये लोहारा तालुक्याचा डंका – जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोहारा संघ विजेता

कृषि जल्लोष २०२४ मध्ये लोहारा तालुक्याचा डंका - जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोहारा संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506357

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!