Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन करून भव्य शोभायात्रा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे रविवारी (दि.१४) अयोध्ये मधील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आलेल्या अभिमंत्रित अक्षदा आणि मंगल कलशाचे पूजन करून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत गावातील कल्लेश्वर भजनी मंडळ, डोक्यावर कलश घेवून माता भगिनी, रामनाम जप करत, तरूण डीजेच्या तालावर \”भारत का बच्चा बच्चा अब जय जय श्रीराम बोलेगा\” म्हणत भव्य शोभायात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. समारोप प्रसंगी गावातील देवस्थान श्री कल्लेश्वर मंदिरामध्ये व्याख्याते भास्कर ब्रम्हनाथकर यांचे व्याख्यानाने झाला. यावेळी ह.भ.प. बाबुराव भाऊ पुजारी, दत्तात्रय चौरे, शहाजी जाधव, दत्ताजी जावळे, यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय दंडगुले, इंद्रजीत महाराज, शिवलकर महाराज, शंकर जाधव, मनोज तिगाडे, प्रदिप ढोबळे, सुयश दंडगुले, किशोर होनाजे, व्यंकटेश पोतदार, युवराज जाधव, गणेश रवळे, शंकर पवार, नेताजी भरगांडे, महादेव कुंभार, परमेश्वर कुंभार, शिवाजी पवार, श्रीकांत सोनार, महादेव दंडगुले, रितेश कोल्हे, संतोष कोळी, रवी चव्हाण, कल्याण कांबळे, अजित परसे, अविनाश कोळी, तानाजी कुंभार, आकाश पाटील, अनिल साबळे, महेश कुंभार, धनाजी कुंभार, विशाल राठोड, विशाल राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"अयोध्या\"

 

Ad 2
Ad 1
Tags: अयोध्याराम मंदिर
Previous Post

लोहारा येथे क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्यांचा सत्कार

Next Post

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!