Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/07/2024
in लोहारा तालुका
A A
0
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
Ad 10

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन महाविद्यालयांचा सन्मान करण्यात येतो. लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी रासेयो संचालक अजय शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांच्या हस्ते महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यांचे कौतुक केले जात आहे. महाविद्यालयास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बालाजी राजोळे, डॉ. मनोज सोमवंशी, डॉ. विनायक पाटील, डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ. शिवाजी कदम, डॉ. प्रभाकर गायकवाड, डॉ. विनोद आचार्य, डॉ. रामेश्वर धप्पाधुळे, डॉ. रामहरी सूर्यवंशी, डॉ. सूर्यकांत बिराजदार, प्रा. दत्ता कोटरंगे, डॉ. संदीप कोरेकर, डॉ. छाया कडेकर, डॉ. पार्वती माने, प्रा. नितीन आष्टेकर, प्रा. प्रियंका गिरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विद्यापीठशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती पुन्हा एकदा सुरू करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

डाक विभागाच्या वतीने कानेगाव येथे डाक चौपाल (चावडी) कार्यक्रम; डाक विभागाच्या विविध सुविधांची दिली माहिती

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
डाक विभागाच्या वतीने कानेगाव येथे डाक चौपाल (चावडी) कार्यक्रम; डाक विभागाच्या विविध सुविधांची दिली माहिती

डाक विभागाच्या वतीने कानेगाव येथे डाक चौपाल (चावडी) कार्यक्रम; डाक विभागाच्या विविध सुविधांची दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's